पुलं चे निवडक विनोदी साहित्य वाचायला व ऐकायला देऊन पाहा. तसेच जुनी मराठी संगीत नाटके पण हलकी फुलकी
जसे मानापमान, सौभद्र, संशयकल्लोळ, जय जय गौरी शंकर, भ्रमाचा भोपळा, अंमलदार, या सारखी पहायला द्या.