मला वाटतं की 'ब' हा पर्याय आहे.  खरे तर तुम्ही म्हटल्या प्रमाणे प्रस्तुत कविता ही "स्वयंवर झाले सीतेचे" या नितांतसुंदर काव्याचे विडंबन नाहीच मुळी. पण अगदीच चिकीत्सा करावयाची म्हटले तर, मग कवी, विडंबनामुळे त्याची होणारी थट्टा, त्याला मिळणारी दाद असा काहीसा मूळ कवितेशी सर्वथः विसंगत हेतू दिसतो. फक्त आकृती बंध तो वापरला आहे (म्हणजे दुसरा डिझाईन करायला नको... आयता तयार....!) ......

(पण कशासाठी एव्हढी चर्चा?)