पण वाऱ्याची संथ झुळूक
प्रोत्साहन देतच असते
यशाचे अभिनंदन करायला
पावसाची थाप पाठीवर असते
आणि मनातली हिरवळ
बहरून आलेली असते...
छान रचना. पु. ले. शु.