अहो त्यांना कसलाच छंद नाही. मला वाचायला खूप आवडतं म्हणून घरात चिकार पुस्तकं आहेत... पण त्या डोळे दुखतात असं सांगतात. नाटक, सिनेमा पहायला घेतलं की उठून जातात बोर होतय म्हणून.. त्यांना फिरायला आवडतं पण फक्त गाडीतून.. थोडं जरी चाललं तरी गुडघे दुखतात त्यांचे... त्यामुळे टाईम पास ला काय करावं हेच सुचत नाही मला.... मी चक्क पत्ते, ल्युडो, सापशिडी खेळायला घेतलय सध्या.....पण आम्ही खेळत किती वेळ बसणार?

तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद...