आपण मराठी लोकांना नजरेसमोर ठेऊन मनोगत, मिसाळपाव, उपक्रम, मराठी विकिपेडिआ, मराठी ब्लाऍगविश्व, मराठी माती, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स इ. अनेक मराठी वेबसाईटस एका क्लिकच्या अंतरावर आणून ठेवल्या. त्याबद्दल आपले आभार.