भूषणराव, कविता आवडली!

आपली शब्दांवरची आणि वृतावरची पकड खरच लाजवाब आहे. ""मावळायला दीस संपतो अन उजाडले की उजाडते" सुंदर.. कवितेतला साधेपणा फार भावला!