टाळून दृष्टी जो तो, खुनशीत हात चोळे
असे का म्हटल आहे? संधी गमावल्यावर हात चोळतात ना? म्हणजे मराठा सैनिक निसटून गेल्यावर औरंगजेबाचे सैनिक हात चोळत बसले असे? मग खुनशीत हात चोळे म्हणजे काय?
कळले नाही म्हणून विचारले. क्रुपया समजावून सांगावे.