कविता/विडंबन कशाबद्दल आहे ते कळले नाही. (विडंबन कशाचे आहे ते कळले.)
("हा राजहंस एक!"वरून याचा बालगंधर्वांशी काही संबंध असावा काय, अशी एक शंका आली, पण मग उरलेल्या कवितेचा संबंध कळला नाही.)