पण एवढी चर्चा कशासाठी?>>
विडंबन म्हणजे काय? ते स्पष्ट करण्यासाठी.
माझ्या मते प्र.१ ची अ, ब, क यांपैकी कुठलीही उत्तरे व्याख्या म्हणून स्वीकारार्ह असली तरी ड हे उत्तर स्वीकारार्ह नाही.
खरे तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रस्तुत कविता ही "स्वयंवर झाले सीतेचे" या नितांतसुंदर काव्याचे विडंबन नाहीच मुळी.>>
हीच स्पष्टता अपेक्षित होती.
खोडसाळांची कविता १ड नुसार असली तरी त्यामुळे ती मूळ कवितेचे विडंबन कसे काय म्हणता येईल?