कोलोरॅडो हे ठिकाण आहे जिथे लेखक कविता लिहीतेवेळी राहत असणार.
गदिमांची माफी यासाठी की हे त्यांच्या कवितेचे विडंबन म्हणून लिहीले आहे.
अँडरसन यांची मूळ संकल्पना गदिमांनी वापरलेली असल्याने त्यांचीही माफी मागितलेली आहे.