खोडसाळांची व्यथा वाटत आहे ही.
( कारण हे विडंबन नसून कविता आहे. )
फंड, भूखंड आवडले.
पण अजून जरा रंगवता आली असती असे वाटले. या मताबद्दल माफ करावेत.
अवांतर - दीक्षितसाहेब, ही कविता 'विडंबकांच्या प्रतिभेवर शंका घेणाऱ्यांसाठी' नसून 'एका विडंबकाला ( खोटीच असणार ) काय व्यथा असू शकते याचे चित्रण आहे. खोटी व्यथा अशासाठी कीः खोडसाळ मुळात प्रतिभावान कवी आहेतच. त्यांना खरच अशी व्यथा असण्याचे काही कारण नसेल अशी माझी कपना आहे.