कविता फारच आवडली. मार्तंड, भू खंड , दहावा खंड, आणि पौगंड भारीच.
तेवढे वेखंड राहिले का लावायचे?
अर्थात " कुणी निंदा कुणी वंदा... तुमचा हसवण्याचा धंदा" आहे . हसणारे हसतील. रुसणारे रुसतील. न हसणारे फसतील आणि त्यांचे दात पडतील....


--अदिती