बहुधा तिसरे कडवे माझ्याकडून पुरेसे स्पष्ट झालेले नसावे असे वाटते. त्या कडव्यात पहिल्या दोन ओळीत बदललेली परिस्थिती सांगितलेली आहे. तिसऱ्या ओळीत "आज असे का झाले असावे बरे?" असा प्रश्न विचारलेला आहे. आणि चौथ्या ओळीत काल काय झाले ते सांगून कारण सांगितलेले आहे.

अधिक विस्ताराने स्पष्टीकरण मागाहून.