सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:

अमेरिकन सरकारने आता National Visa Centre नावाचे नवीन ऑफिस उघडले आहे. तेथेच immigrant visa चे काम होते. मुला/मुलीने स्पॉन्सरिंग साठी पेपर्स भरले आणि फी भरली कीं NVC कडून पत्र किंवा ई-मेल येते कीं तुमचा केस नंबर अमुक आहे. आता पुढील कागदपत्रांचा अध्याय सुरू होतो. आई आणि वडील दोघांनाहि जन्मतारखेचा सरकारी दाखला पाठवावा लागतो. आपल्या पिढीला असा दाखला कधी लागलेला नसल्याने तो बहुधा नसतोच! त्यामुळे पुन्हा जेथे जन्म झाला असेल तेथील ग्रामपंचायत, म्युनिसिपालिटी किंवा कॉर्पोरेशन कडून मिळवावा लागतो. तो मिळाला तर ठीकच. नाहीतर पुन्हा दाखला देता येत ...
पुढे वाचा. : अमेरिकेचे ग्रीन कार्ड - भाग २