भुंगा! येथे हे वाचायला मिळाले:
Image by Leeks via Flickr
महेंद्रजींची पोस्ट वाचुन मला ही माझा किस्सा सांगावासा वाटला, म्हणुन अर्ध्यात सोडलेली हे पोस्ट पुर्ण करतोय!
तर किस्सा असा- माझ्या मोबाइल सर्विस - आयडियाचा, झिरो बॅलन्सचा प्लान आहे. साहजिकच कैलिंग रेट जरा महाग आहेत. शिवाय गेली पाच वर्षे सर्विसधारक असल्यामुळे - सो-कौल्ड - गोल्ड [की प्लॅटिनम? कसलं डोंबलाचं!!] लेबल असंच लावलेलं ... त्याचं आपल्याला काय? असो.. मग मी जरा चौकशी केली अन् कळालं की मी जर ५९ रु. मंथली पॅकेज घेतलं तर कौलिंग रेट ...
पुढे वाचा. : वॉट ऍन आयडिया...!