काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


अहो…………… खुप मोठा पॉज. अरे ऐकतोयस नां… त्या वॉशिंग मशिनचं बघ काहितरी.. आमच्या कडे आजपर्यंत गेल्या १५ वर्षात ३ वॉशिंग मशिन्स बदलुन झाल्या . अगदी पुर्वी म्हणजे सुरुवातिला जेंव्हा व्हिडीओकॉन चं युग होतं, तेंव्हा आम्ही एक व्हीडीओकॉन वॉशिंग मशिन घेतली होती ट्विन टब. तिने आपली अगदी इमाने इत बारे ७-८ वर्ष सेवा दिली. नंतर एकदा ती बिघडली !

आणि नेमकं त्याच दिवशी व्हर्लपुलची जाहिरात होती.. हाथो जैसी धुलाईके लिए.. व्हर्लपुल व्हर्लपुल… अशी जाहिरात  बघुन सौ.च्या मनावर खुपच परिनाम झालेला होता. आणि आपण आता तिच घेउन टाकु या, कारण ही असलेली ...
पुढे वाचा. : वॉशिंग मशिन दुरुस्ती -एक वर्स्ट नाईटमेअर…