दुर्गेश येथे हे वाचायला मिळाले:
१९९६ सालचा ऑगस्ट महिना असेल... एक दिवस सोलापूरच्या अभाविप कार्यालयातून फोन आला, 'अंमळनेरला प्रतिभा संगम हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचं राज्यस्तरीय संमेलन व्हायचंय. त्यासाठी जिल्ह्यातून आम्ही काही विद्यार्थी साहित्यिकांची नावं काढलीयत. त्यात तुझ्या नावाचा समावेश आहे. ' फोनवर फार काही चौकशी करता आली नाही. पण, त्यानंतर त्या संदर्भातलं एक पत्र घरच्या पत्त्यावर आलं. त्यानुसार मी माझ्या दोन कविता पाठवून दिल्या. त्यानंतर काही दिवस गेले आणि अचानक एके दिवशी अंमळनेरचं निमंत्रणच आलं. मला खूप बरं वाटलं. इतके दिवस पंढरपूर आणि सोलापूर जिल्हा असं ...