ऋणानुबंध येथे हे वाचायला मिळाले:

ह्या बंदिस्त ए. सी रूमची शपथ ! बाहेर पडणा-या पावसात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे .. माझ्या अत्यंत तरल मनाला पाऊस पाहिला की हटकून कुणाची तरी आठवण नको यायला वगैरेसारखा हा काव्यात्मक निषेध नाहीये . आय ऎम जस्ट नॉट इंटरेस्टेड . एवढ्या तप्त धरणीवर ह्या सरी उपकार केल्यासारखं येऊन जाणार आणि आपण उगाचंच हरखलेले चेहरे वर करून " आहे आहे ! कुठेतरी ...
पुढे वाचा. : ह्या बंदिस्त ए. सी रूमची शपथ !