मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:


काल जेवत असताना चर्चा चालु होती. ’चर्चा’ हा फ़ार मोठा शब्द झाला इथे. चर्चा ही विचारांनी परिपक्व माणसांमध्ये घडते. असो.
पाउस पडला नाही यंदा तर काय काय होइल हा विषय. पाणी, वीज, धान्य सगळंच कसं वाया जातं, मॉल मध्ये किति विज वाया जाते इत्यदि सगळ्यांना माहिती असलेले फ़ंडे देणं चाललेल होतं. बोलता बोलता मी नेहमीच्या पोटतिडीकेने म्हटलं, “एकट्या मुंबई मध्ये रोज एक तास लोड शेडींग क नाहि ...
पुढे वाचा. : शिकले सवरलेले अशिक्षित