काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


विमानाने प्रवास करतांना बरेचदा बॅगमधलं काही सामान  चोरिला जातं, तर कधी तुमचं सामान डॅमेज पण होतं. जरी तुम्ही फ्रॅजाइल म्हणुन टॅग लावला तरी पण तुमच्या कडुन एक सही घेतली जाते- टॅग वर की जर सामान डॅमेज झाले तरीपण त्यात एअरलाइन्सची काहिच जबाबदारी नाही.

एकदा सामान त्यांच्या ताब्यात दिलं, की मग आपली ५ हजाराची सॅम्सोनाइट्ची बॅग लोडर ज्या ...
पुढे वाचा. : युनायटेड ब्रोक माय गिटार्