अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


आमचा बाप मला शालत रोज हाकायचा तवाची गोस्ट आहे. एक दिवस बाप म्हनला की पोरा तुज्या शालत एक नवा मास्तर आला आहे त्याची तुला शिकवनी लावली आहे स्पेश्यल. त्याच्याकडे आज जा. गंमत म्हनजे तो मास्तर होता मिल्ट्रीतला. त्याला आम्ही पोरे, एनसीसी मास्तरच म्हणायचो. त्याची शिकवणी म्हणजे नुसती हडेलहप्पी असायची. आता आमाला ती आवडायची ही गोस्ट निराली. शालला सुट्टी पडली की तो मास्तर आमाला क्यांपला घेऊन जायचा. क्यांप म्हनजे नुसता दंगा. पन तो मास्तर आमाला शरम्दानाला घीऊन जायचा. शरम्दान म्हनजे दुसर्‍यांच्या पोरांकडन फुकाट काम करून घ्यायाच. आता आमी धा बारा ...
पुढे वाचा. : गोस्ट पन रस्त्यांची!