डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
आजकाल सरकार काही धाडसी निर्णय घेताना दिसत आहे. ‘समलिंगी संबंधांना मान्यता’, ‘दहावीची परीक्षा रद्द करावी काय?’ आणि आता ‘दहावीसाठी ए.टी.के.टी लागु’ ही त्यापैकीच काही उदाहरणं. मला असं वाटतं आता वेळ आली आहे ते अजुन एका कायद्याबद्दल गांभीर्याने निर्णय घेण्याची – ‘इच्छामरणाचा कायदा’
माझ्या जवळच्या आप्तांपैकीच एकीला त्यांच्या घरच्यांनी काही कारणामुळे वृध्दाश्रमात ठेवले. त्यांना भेटण्यासाठी काही वेळा मी वृध्दाश्रमात जातो. तेथील लोकांची अवस्था बघुन शब्दशः अंगावर काटा येतो. ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था आहे त्यांची. ...
पुढे वाचा. : इच्छामरण