Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
गेली पन्नास-साठ वर्षे चित्रपटसृष्टीवर खलनायकी, विनोदी, गंभीर वळणाच्या अभिनयाने अधिराज्य गाजविलेले समर्थ अभिनेते नीळकंठ कृष्णाजी तथा निळू फुले यांचे आज पहाटे अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. एक अभिजात कलावंत पंचत्वात विलीन झाला.
निळू फुले यांनी हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांनाही संपूर्ण भारतातील लोकांनी नावाजले होते. रंगभूमीवर विविधढंगी भूमिका जिवंत करणारे अभिजात, हाडाचे ...
पुढे वाचा. : एक अभिजात कलावंत पंचत्वात विलीन झाला.