< खोडसाळा मस्त कविता केलीस.
वाचल्यानंतर शिव्या घालो कुणीही
छापला नुकता दहावा खंड आहे                वा क्या बात है..!     

वृत्त अन् बाराखडी झेपे न जेव्हा
मुक्तछंदातून केले बंड आहे                 अधुनमधून बंड कराच... आमचा तुम्हांस पाठींबा राहील.

व्याप्त कवितेच्या जमीनी झोपड्यांनी
पण विडंबन मोकळा भूखंड आहे         सही..!!

काळजी निवृत्त होण्याची कशाला ?
काफ़ियांची बँक आहे, फंड आहे            मस्तच..!

बोलले काका, विडंबन हे नसावे           ?????????? :)
ऐकुनी ते, गर्व मम शतखंड आहे     

प्रौढ अन् गंभीर कविता शीक, लेका!    
लांबले, खोड्या, किती पौगंड आहे..     (प्रौढ अन् गंभीर कविता शीक, लेका! ?? "ठेविले तैसेची रहावे अनंत" असे कुठे तरी वाचले होते.)

आपली ही पहिलीच कविता वाचली आणि आवडली />