वेदश्री,
आपण 'विद्यापूर्णा'ला केलेली मदत आणि एका मुलाच्या शैक्षणिक पालकत्वाच्या जबाबदारीचा स्वीकार, याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! अगदी कौतुकास्पद आहे.
प्रेमाताई तर प्रेरणादायी आहेतच, पण तुमचे हे कार्य बघता माझ्यासारख्यांसाठी तुम्हीसुद्धा प्रेरणादायी आहात
हा लेख येथे दिल्याबद्दल धन्यवाद. तो छानच आहे हे वेगळे सांगणे न लगे.