@ राजू

धन्यवाद

या टुलबारमध्ये अधिक काय काय आहे?

१.ई-बडी ऑल इन वन मेसेंजर

२.अगदी नवीन हिंदीं/इंग्रजी सिनेमा ऑनलाईन पाहण्याची सुविधा

३.ई-मेल नोटिफायर

४.यु-ट्युब पाहणे सोपे

५.हवामान आणि रेडिओ

६.सर्व सोशल बुकमार्किंग साईटस

७.प्रायव्हसी आणि पॉप अप पासून सुटका