खूपच सुंदर कविता!! आधीच्यापेक्षा ही जास्त आवडली... कदाचित शेवट चांगला असल्यामुळे असेल.
साध्या-सहज शब्दात कितीतरी भावना व्यक्त होतायेत.
मी सांगाव आणि तू ऐकावं निमूटपणे,शक्य झालयं का कधी? काही अपवाद वगळून.
या ओळी फारच छान.