पत्ते हवेयत? जरूर. हे घे.
डॉ. मेधा पुरव - सामंत ( प्रेमाताईंची मुलगी ) या प्रमुख विश्वस्त म्हणून काम पाहतात अन्नपूर्णाचे.
नवी मुंबई -
अन्नपूर्णा महिला मंडळ
प्लॉट नं. १८, सेक्टर नं. १९,
कोपरी गाव, वाशी.
नवी मुंबई - ४००७०५.
फोन - ०२२ - २७६६४४५९
पुणे -
अन्नपूर्णा महिला मंडळ
प्लॉट नं. १९, अखिल हिंगणे होम कॉलनी,
मिलेनिअम शाळेजवळ, कर्वेनगर,
पुणे - ४११०५२.
फोन - ०२० - २५४४७७९१, २५४५०१११, २५४५८४६१
इमेल - इथे लिहा