@पुजा, कविता आवडली..
आयुष्य असते एका उंच शिखरासारखे
सुखदुःखाच्या दऱ्यांनी वेधलेले
शिखर चढणारे आपण सगळे
एकमेकांचे सहप्रवाशी असतो
हे सुंदर मार्मिक वर्णन जास्त आवडले