@दयाघनाकडे हे मागितलेले मागणे आवडले.कसा अजन्म रक्षावा हाकसा प्रपंच सोसावा हाबुद्धीजन्य स्वार्थास माझ्यादयाघना, अवधान दे.फारच सुंदर विचार कवितेत मांडले आहेत.