मऊमाऊ,

माझ्या वेंधळेपणात द्यायचा राहून गेलेला मुद्दा बरोबर पकडलात. माहितीतली अपूर्णता लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून आभार.

विद्यापूर्णा हा प्रकल्प अन्नपूर्णाद्वारेच चालवला जातो त्यामुळे त्याचा वेगळा असा पत्ता नाही. विद्यापूर्णाचे काम पुण्यातल्या शाखेत बघितले जाते. अन्नपूर्णा ही संस्था ८०जी अंतर्गत नोंदली गेलेली आहे.

वेदश्री