मि स्वताः नाशिककर असल्यामुळे मला ह्या गोष्टीचा अभिमानच आहे. आमची बोली भाषा एवढी रांगडी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचीत आहेतेवढिच लोकप्रियता नाशिक अपडेटला मिळो. नासिक अपडेट हे मासिक अपडेट न होवो एवढिच प्रार्थना !