छान! खूपच छान!! मधून मधून आलेल्या कवितेच्या ओळीही खूप काही सांगून जातात. शेवटही मस्त! अशाच लिहीत्या रहा!

खरंच, कधी कधी काही न करणंच खूप काही करण्यासारखं असतं '. धन्यवाद!