फार छान लिहिले आहे रावसाहेब. निळूभाऊ गेल्याचे वाचले तेव्हा योगायोगाने सिंहासन पाहत होतो.  लेख वाचून शेवटच्या ओळीवर घसा दाटून आला आणि डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.