यांचा संगम झाल्यावर आणखी काय हवे!

असे थेट अनुभव आणि इतके परिणामकारल लेखन दुसरीकडे मिळणार नाही.

श्वास रोखून धरून सगळी कथा वाचली.

फार चांगली चालू आहे ही मालिका. आणखी लिहावे.

शुभेच्छा.