माजघराची माजघरातच दुःखे व्याली अन मेली...
हिशेब नाही किती पोरके अश्रू पुसले पदरांनी!
वावावाव्वा!!! अत्युत्तम. सगळेच शेर फार फार आवडले.