व्वा!
सुंदर गजल!
पुनवरात व भ्रमर आवडलेच, जीव खिळणे हेही आवडले.
शहराचा शेर या रचनेत बसत नाही असे वाटले.
मतल्यावरून हे आठ्वलेः
मौतने जमानेको क्या समा दिखा डाला
कैसे कैसे रुस्तमको खाकमे मिला डाला
( अक्षरांचा बदलेला रंग छान ! )
माजघराचा शेर फारच छान आहे.