थेट पॅरिस मधुन... येथे हे वाचायला मिळाले:

Fête Nationale (फेते नॅस्योनाल) म्हणजेच बास्टाइल डे. याबद्दल माहीती इथे मिळेल. साधारण आपल्या २६ जानेवारी सारखा फ्रेंच दिवस. परेड पण असते!.

यावर्षी भारताने फ्रेंच अध्यक्ष सार्कोझींना २६ जानेवारीला प्रमुख पाहुणे म्हणुन बोलावले होते. लगेच त्यांनी हिसाब बराबर केला! भारताच्या पंतप्रधानांना बास्टाइल डे ला बोलावले. शिवाय आपले सैनिकही (बहुदा भारताबाहेर पहिल्यांदाच) परेड करणार होते. भारतात कधी पंतप्रधानांच दर्शन शक्य नाही ... इथे बघायला मिळेल असं वाटलं ...
पुढे वाचा. : ê (पॅरिस, फ्रान्स)