मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:
इजिप्तमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना भेटल्यावर नेहमीचाच कडकपणा दाखवणंही पंतप्रधान मनमोहन सिंगांना आवश्यक वाटलं नसावं... म्हणूनच अतिरेक्यांवरची कारवाई दोन्ही देशांच्या चर्चेआड येऊ द्यायची नाही, यावर गिलानी यांच्या सुरात सूर मिळवत सिंग यांनी 'भारत-पाक भाई भाई'चा राग आळवलाय. 'अतिरेक्यांवर कारवाई दोन्ही देशांच्या चर्चेआड येऊ द्यायची नाही...' याचा अर्थ 'पाकिस्ताननं मुंबई हल्ल्यांतल्या दोषींवर कारवाई नाही केली तरी चालेल.... पुढल्या काळात पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेले (त्यांच्याच लष्कराकडून) ...