गाठोडे येथे हे वाचायला मिळाले:
खरतर कमळ हे पाण्या मध्ये येत पण त्याला अपवाद आहे तो ब्रह्म कमळाचा. त्याला कमळ नाही तर फुल म्हटलं पाहिजे. पण त्याचा आकारच खूप मोठा असतो. हे कमळ जमिनीत लागत. आणि तिथेच त्याची वाढ होऊन साधारण चार पाच वर्षात त्याला कमळ यायला लागतात. आणखी एक विशेष म्हणजे ते कमळ फक्त बरोबर रात्री १२ वाजता पूर्ण फुलत.