नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू गणेशपंत यांना काळ्यापाण्याची शिक्षा झालेली. धाकटा भाऊ बाळ याला वयाच्या १९ व्या वर्षी लॉर्ड मिंटो वर फेकलेल्या बॉंबप्रकरणी अटक झालेली. या दोन्ही वार्ता इंग्लंडमध्ये असलेल्या विनायकरावांना त्यांची वहिनी आणि ...
पुढे वाचा. : अमर होय ती वंशलता । निर्वंश जीचा देवांकरिता ॥