बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:

प्रिय सलोनी

२ आठवड्यांपूर्वी मायकेल जॅक्सन नावाच्या एका महान कलाकाराचे अचानक निधन झाले. मी शुक्रवारी दुपारी ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो तेव्हा माझ्या ऑफिसबाहेर बसलेल्या काही बायका एकमेकींना सांगत होत्या की मायकेल जॅक्सनला एल.ए. (लॉस एंजेलस)च्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पहिल्यांदा असे वाटले की पुन्हा एकदा एमजे च्या मागे लागण्यासारखे इथल्या प्रसिद्धी माध्यमांना काहीतरी मिळाले असावे. ८० च्या दशकात यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या एमजे च्या मागे प्रसिद्धी माध्यमे ९० च्या दशकात हात धुवुन मागे लागली होती. एखाद्या शापित ...
पुढे वाचा. : शापित गंधर्व