अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


दर वर्षी 14 जुलैला फ्रेंच लोक आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतात. या दिवसाला बॅस्टिल डे म्हणण्याची प्रथा आहे कारण इ.स. 1790 मधे याच दिवशी बॅस्टिलच्या तुरुंगातील कैद्यांची मुक्तता करून फ्रेंच राज्यक्रांतीचे पहिले पाऊल पडले होते. या दिवशी पॅरिसमधल्या शॉंझेएलिझे या राजरस्त्यावर सैनिकांचे एक भव्य संचलन होते.

मनमोहनसिंहजी, सारकॉझी व त्यांच्या पत्नी कार्ला ब्रुनी

आपण सगळ्यांनी ...
पुढे वाचा. : स्वातंत्र्य दिन- फ्रेंच स्टाइल