De Dhakka !!! - Marathi Manoranjan येथे हे वाचायला मिळाले:
घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!
भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!
जिच्यावारती झुरत होतो, जी देत ...
पुढे वाचा. : : पाउस, ती आणि बावळट....!