काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
कसं मस्त वाटतं नां, लोकल ट्रेनने प्रवास करुन अगदी घामाभरल्या अंगाने ऑफिसचे दार उघडले की गार गार हवेचा एसी चा झोत अंगावर घ्यायला? आजकाल सगळी कडे सेंट्रलाइझ्ड एसी असतात. जर सेंट्रलाइझ्ड एसी नसेल तर कमित कमी मोठ्या क्षमतेचे स्प्लिट एसी तरी लावलेले असतातंच. सगळा प्रवासाचा शिण निघुन जातो एकदम.पाच मिनिटं बसलो आणि एक कप कॉफि आणली व्हेंडीग मशिनवरुन की कामाला तय्यार!
आता तुम्ही म्हणाल एच१ एन१ आणि एसी चा काय संबंध?? सांगतो…
पुर्वीच्या काळी ऑफिसेस मधे फक्त मॅनेजर्सला एसी केबिन असायची इतर ऑफिस मधे फक्त पंखे असायचे. अजुनही हाच ...
पुढे वाचा. : एच१ एन१ भारतामधे