केशा, गंड (आणि कंडही! ) संसर्गजन्य रोज आहे हे आज कळलं मला.  

वाचले तर पाहिजे हे काव्य कोणी
दोनशे कडव्यात लिहिला खंड आहे
 - हहपुझा हेसानल !

'प्रौढ' ह्या वाचू नको "केश्या" कविता!
- 'सौ सौ चुहे खायके बिल्ली हज को चली' ही म्हण का बरं आठवली असावी ?