क्रिप्टिक लेख आवडला. गोऱ्यापान, घाऱ्या डोळ्यांच्या बुवांची आठवण आजकाल फारशी कोणाला येत नाही. तुमच्या मैफिलीत त्यांना पाहून आनंद झाला.
विनायक