सकाळची चवच आता गेलीय. माझ्या आईने साठ वर्षांपूर्वी मला अक्षरओळख करून दिली ती सकाळवरून. त्यामुळे सकाळशी जिव्हाळ्याचे नाते होते. आता त्या पानांना वासही उग्र येतो !