श्रावणीशी सहमत.  तुमच्या आधीच्या कथांपेक्षा अगदीच वेगळ्या धर्तीची आहे. 

लिहिण्याची पद्धतही छानच आहे पण कथा बीज मात्र तितकसं पटलं नाही.