मनापासून अभिनंदन

आपला हा कार्यक्रम, आपल्या गजलांची वाटचाल, दोन्ही अत्यंत उत्कृष्ट व्हावे अशी मनापासून पार्थना!

आपल्याकडून मराठी गजलेला एक सशक्त योगदान व आमच्यासारख्या नवोदीतांना प्रोत्साहन लाभत राहावे अशी सदिच्छा!

 
मनापासून शुभेच्छा!